• जगातील सर्वोत्कृष्ट स्की – फेस्टिवल

    जगातील सर्वोत्कृष्ट स्की – फेस्टिवल

    हे सर्व बघताना जवळ जवळ 4 वाजले. खरं तर तिथून पाय निघत नव्हता पण जास्त थंडी वाढायच्या आता घरी पोहचायचे म्हणून निघालो. जरी पूर्ण वेळ नाही थांबू शकलो तरी थोड्या वेळ का होईना आम्ही तिथे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धा बघितली त्याचा आनंद जास्ती आहे.

    Know More