-

एक कोपरा घरातला आणि मनातला…
आपल्यापैकी बहुतांश लोकांना आवडीचा, जवळचा वाटेल असाच मुळी हा विषय आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात जो सापडतो, कधी कोणासाठी बालपणीच्या आठवणी घेऊन येतो तर कधी कोणासाठी भविष्यातील स्वप्ने…कोणासाठी कलात्मकता तर कोणासाठी शांतता…ज्याच्याशी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावभावना जोडल्या गेलेल्या असतात.
