-
Croatia- Rastoke आणि Plitvice
काही ठिकाणे अशी असतात की एकदाच काय पण कितीही वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळी तितकीच सुंदर भासतात. अशा ठिकाणांचे वर्णन करणे जरा कठीण जाते. त्याबद्दल लिहिताना काय व कुठून सुरू करू हे समजत नाही. असाच एक देश आहे Croatia!!!
-
Botanical garden Amsterdam
सकाळपासून हवा तशी ढगाळच होती. सलग तीन दिवस भरपूर फिरल्यामुळे आता खूप दमायला झाले होते त्यामुळे सकाळी लवकर न जाता जरा आरामात हॉटेलमधून Checkout करूनच बाहेर जाऊया असे आम्ही ठरवले. हॉटेलमध्ये luggage Room असल्याने सर्व सामान तिथे ठेवून आम्ही बाहेर पडलो. तिथून थेट Botanical garden बघायला गेलो.
-
Zaanse Schans
पूर्वीच्या काळातील हस्तकला, इतिहास, संस्कृती ह्याचे आजच्या काळात केलेले उत्तम सादरीकरण बघणे म्हणजे जणू सर्वांसाठी एक पर्वणीच आहे! अर्थात ज्याच्या नावातच “शान” आहे असेच हे शानदार गाव आहे. हे सर्व मनात साठवून आम्ही तिथून निघालो.
-
Easter ची सुट्टी आणि Amsterdam
विमान ढगांमधून जाताना अचानक सगळीकडे दिवे लावावे तसा लख्ख प्रकाश पडला. संध्याकाळी सव्वासात नंतर सूर्य देवानी दर्शन दिले. सगळीकडे सोनेरी कडा पसरल्याने ढग चमकू लागले.