-

Zaanse Schans
पूर्वीच्या काळातील हस्तकला, इतिहास, संस्कृती ह्याचे आजच्या काळात केलेले उत्तम सादरीकरण बघणे म्हणजे जणू सर्वांसाठी एक पर्वणीच आहे! अर्थात ज्याच्या नावातच “शान” आहे असेच हे शानदार गाव आहे. हे सर्व मनात साठवून आम्ही तिथून निघालो.
-

Easter ची सुट्टी आणि Amsterdam
विमान ढगांमधून जाताना अचानक सगळीकडे दिवे लावावे तसा लख्ख प्रकाश पडला. संध्याकाळी सव्वासात नंतर सूर्य देवानी दर्शन दिले. सगळीकडे सोनेरी कडा पसरल्याने ढग चमकू लागले.
-

Oslo Christmas Market
आज “बालदिन” आहे त्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते या सर्व christmas market मध्ये फिरताना, दुकाने बघताना आम्हाला पण लहानपणी पाहिलेल्या cartoons मध्ये असलेल्या काल्पनिक गावांमधूनच आपण फिरत आहोत की काय असे वाटू लागले.
-

जादुई दुनियेची सफर
एका बाजूला पूर्ण ऊन, दुसऱ्या बाजूला हळूहळू जमा होणारे ढग व त्यात डोकावणारा सूर्यप्रकाश आणि यातून जाणारी आमची ट्राम असा सुंदर अनुभव घेत आम्ही पुढे निघालो.
-

चंद्र दर्शन
आम्हाला नॉर्वे मधील चंद्रोदय बघायची खूप उत्सुकता होती. काल कोजागरी पौर्णिमेचा आदला दिवस होता आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश पण निरभ्र होते. म्हणून आम्ही काल दिवसभर अशी जागा शोधत होतो की जिथून आम्हाला चंद्रोदय छान बघता येईल. सकाळी पण बाहेर जाऊन आलो होतो म्हणून परत संध्याकाळी एवढ्या थंडी मध्ये बाहेर जायचे का नाही असा विचार करत…
-

“Deichman”
या जागेविषयी खूप जणांकडून ऐकले होते. खूप उत्सुकता होती म्हणून एकदा ठरवून आम्ही तिथे बघायला गेलो. ती इमारत बाहेरून पाहिल्यावरच आम्ही थक्क झालो, कारण ही इमारत जरा वेगळ्या आकाराची आणि इतकी सुंदर दिसत होती; त्यामुळे कधी एकदा आत मध्ये जाऊन बघते असे झाले.
-

नदीचा उत्सव
खरंतर काल दिवसभर हवा ढगाळ होती. दिवसभर ऊन नव्हते त्यामुळे जरा कंटाळवाणे झाले होते. पण हा उत्सव बघताना, नदी व आजूबाजूचा परिसर पाहत चालताना कंटाळा जाऊन मनात उत्साह कधी निर्माण झाला ते माझे मलाच कळले नाही.
-

स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3)
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली आकर्षक घरे, घरांमध्ये केलेली फुलांची सजावट, घराच्या मागे पुढे असलेल्या बागा आणि या मधून जाणारी वाट खूप शोभून दिसत होती. असा प्रवास करत आम्ही Mount Titlis ला पोहोचलो.


